पाटण । प्रतिनिधी :
आपल्याला माहीतच आहे भैय्या म्हटल कि झी मराठी वरील लागीर झाल जी मधील आपल्या अभिनयाने संपुर्ण महाराष्ट्रातील मनामनात पोहोचलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड.
लॉकडाऊन मध्ये सुध्दा "टोटल हुबलाक" या मालिकेमधुन आपले मनोरंजन केले. त्याचबरोबर झी मराठी वरती किरण गायकवाड यांची प्रमुख भुमिका असणारी मालिका "देवमाणुस " ही ३१ ऑगस्टपासून आपल्या भेटीला येत आहे ,म्हणुन किरण गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी महेश मस्कर यांनी दिल्या शुभेच्छा..!!

