shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर ने केला एक हजाराचा आकडा पार... तरी नाही दिसत नागरिकांमध्ये गांभीर्य...!!

संगमनेर । प्रतिनिधी ( ऋषिकेश जगताप) ➤    संगमनेर मध्ये सोमवारी सायंकाळ पर्यंत २२ जणांना कारोनाची लागवड यामध्ये सायंकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले. सकाळी ४ आणि १८ अशा एकूण २२ जनंना कोरोणाची लागण झाली.



सायंकाळी  पॉझिटिव्ह आलेले सर्व अहवाल पिंपरणे ५० वर्षीय पुरुष,शहरातील चाळीवाड्यामधून ४० वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, आणि ३ वर्षीय बालिकेचा समावेश आहे तसेच ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.वडगाव पान मधून ५५ वर्षीय पुरुष, शहरातून विद्यानगर येथून ५२ वर्षीय पुरुष, मलदाड रोड येथून २६ वर्षीय पुरुष, मोगल्पुर येथून २४ वर्षीय महिला, जनता नगर २७ वर्षीय पुरुष, ढोलेवाडी ४० वर्षीय पुरुष, परदेश पुऱ्या मधून ६१ वर्षीय पुरुष,१६ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, ९ वर्षीय बालिका, १६ वर्षीय युवती, १४ वर्षीय युवती समावेश आहे   वेल्हाळे ६५ वर्षीय पुरुष. सायंकाळी झालेल्या अहवालामध्ये शहरातील १४ व तालुक्यातील ४ जणांचा समवेश आहे त्यामुळे सोमवारी संगमनेर येथे एकूण २२ जणांना कोरोना ची लागण झाली आहे.
संगमनेर ची एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १०२४ वर पोहचली आहे.
close