प्रतिनिधी । पुणे :
पिंपरी चिंचवडमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे, राष्ट्रीय अध्यक्ष अँड/डॉ.आदरणीय सुरेशजी माने सर, यांच्या वाढदिवसानिमित्ताने Corona महा मारी च्या काळामध्ये वाढदीवस साजरा न करता अँड डॉ.आदरणीय सुरेशजी माने यांच्या कार्यकर्त्यांनी १०/०८/२० रोजी सकाळी १२:३० वाजता पिंपरी येथे (,बोध्द सृष्टी ) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुलहार घालुन Corona महामारी पासून सुरक्षा करण्यासाठी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चा कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तलयाच्चा आंतर्गत , पिंपरी पोलीस स्टेशन, संत तुकाराम नगर पोलिस चोकी D.Y P. हॉस्पिटल, तसेच रिक्षा स्टँड, आंबेडकर चौक, या ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, कल्याण दादा आडगळे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव, बापू राव लष्करे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, अरविंद वाघमारे, पिंपरी चिंचवड प्रभारी, राम बनसोडे, पुणे शहर उपाध्यक्ष, राजेश वाघमारे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे जिल्हा महिला अध्यक्ष तसेच newe Express24 च्या crime reporter pimpri Chinchwad Savita Waghmare madam व रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे इतर मान्यवर उपस्थित होते व त्यांनी Corona महामारी चा अशा कामातून संदेश दिला आहे.

