सोनई । प्रतिनिधी : (मोहन शेगर)
सोनई : शेतकरी बांधवांना पिकाच्या होणार्या नुकसनी पासून वाचवण्यासाठी केंद्र सरकार मार्फत चालविण्यात येणारी पीक विमा योजना अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्या मार्फत अनेक शेतकर्यांच्या पीकाची नुकसान भरपाई मिळत असते.
यंदाच्या वर्षी कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांच्या मालाला भाव व्यवस्थीत मिळालेला नाही त्याच सर्व गोष्टीतून सावरुन शेतकर्याने नवीन हंगामात नवीन आशेने पेरणी केली आहे. त्या पासून मिळणार्या उत्पन्नातुन शेतकरी आपल्या संसाराचा गाडा रुळावर आणण्याच्या विचारात आहे. अश्या परिस्थितीी मध्ये शेतकर्याच्या पीकाला विमा संरक्षण असणे गरजेचे आहे.
पीक विमा भरण्याच्या मुदतीत आपल्या प्रशासनाने बनवलेले पोर्टल pmfby.gov.in या वर अर्ज सादर करताना सर्व सी.एस.सी चालकांस अडचणी आल्या. त्या मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी सेल्फ रजिस्ट्रेशन ही बंद होते त्यामुळे शेतकर्याला स्वतःला ही अर्ज भरता आला नाही. सदर पोर्टल व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजने पासून वंचीत राहिलेले आहेत. शेतकर्यांचा विचार करता पीक विमा भरण्याकरीता मुदत वाढ देणे गरजेचे आहे अशी मागणी सी.एस.सी केंद्र चालक विकास गुंजाळ यांच्या मार्फत करण्यात आली.तशी मागणी त्यांनी ईमेल द्वारे पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
चौकट-

अनेक गरीब व गरजू शेतकरी पीक विमा योजनेतून वंचित राहिले आहेत. त्या संदर्भात सी.एस.सी चालकांनी रात्र रात्र जागून फॉर्म भरण्याची प्रयत्न केले परंतु पोर्टल चालत नसल्याने ते शक्य झाले नाही, सरकारने या कडे लक्ष देऊन वंचित शेतकऱ्यांसाठी पुन्हा मुदत वाढ द्यावी,
विकास गुंजाळ
मानसी कॉम्प्यूटर, सोनई