shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंडियन आर्मीमध्ये भरती.!!

पदाचे नाव : सोल्जर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) – ९९
शैक्षणिक पात्रता : सरासरी ४५ टक्के गुणांसह १० वी पास



वयोमर्यादा : ०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००३ च्या दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र (०१ ऑक्टोबर व ०१ एप्रिल या दोन्ही तारखांचा समावेश)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3gOy6Dn

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/342SIUG
close