shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंडळअधिकारी एम. टि.वंजारे सेवानिवृत्त .....!!

 

केज । प्रतिनिधी:
 (प्रकाश मुंडे)  :-

नेकनुर मंडळ विभागाचे मंडळ आधिकारी,श्री एम. टि. वंजारे साहेब (दादा) हे दि. ३१ जुलै रोजी  सेवा निव्रत झाले आहेत. महसूल विभागातील एक मनमिळावू ,नागरिकांना सहकार्य करणारे व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते सर्व परिचित होते. मंडळअधिकारी वंजारे यांनी कोकण विभाग, केज, नेकनूर, बीड, तालुक्यात सेवा केली आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्द बद्दल महसूल विभाग, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच माऊली संस्थान श्री क्षेत्र चाकरवाडी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला,  श्री, ह.भ.प महादेव माहाराज (तात्या), तसेच, पोलीस पाटिल नानासाहेब काकडे, संरपंच विनोद कवडे, अंधापुरे तलाठी साहेब, ग्रा.पं सदस्य हनुमान चाळक, ग्रा.पं राजेंद्र आणवने,ग्रा.सेवक नवनाथ सुरवसे, गोरख सुरवसे व गावकरी उपस्थित होते.
येळंब येथे सत्कार करताना समाजसेवक वजीर भाई शेख, ग्रा.प.सदस्य जमील शेख, दिनेश पाटील, शेवानंद कदम, प्रा.मिलिंद वंजारे, प्रा.डॉ. जितेंद्र घोडके, बबनराव वंजारे, दादासाहेब वाघ, मानिक पवळे, बाळासाहेब वंजारे, मंगेश वंजारे,हरुन पठाण, समीर शेख, मतीन शेख ,आयाजा शेख,सईद शेख, आदी उपस्थित होते.ग्रा. प.येळंब घाट येथेही ग्रामस्थांनी एम.टी. वंजारे यांच्या सेवानिव्रत्ती बद्दल सत्कार करून भावी आयुष्य निरोगी, समाधानकारक जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
close