shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर तालुका सहसंपर्क प्रमुख पदी सुनील केंद्रे यांची निवड..!!



लातूर। प्रतिनिधी (रवि बिजलवाड) ➤ दि.१२
वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या तालुका सह संपर्क प्रमुख पदी सुनील केंद्रे सर यांची निवड  करण्यात आली आहे .



उदगीर ता.अध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे  उदगीर तालुका सह सचिव महादेव आपटे, ता.प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी, ता.उपाध्यक्ष संदीप पवार, ता.सरचिटणीस अविनाश शिंदे, ता.उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले...
निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा...

close