shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौरी लक्ष्मी देखावा..!!

केज तालुका प्रतिनिधी । प्रकाश मुंडे:-  

 सदरील देखाव्या मध्ये पुरातन काळापासून ते  अत्याधुनिक काळातीलमहिला गौरी जागरण कशा पद्धतीने करतअसतील याचा चित्ररूपी देखावा केज मध्ये सौ. अनिता अंकुश काळे यांनी त्यांची कन्या कु. नम्रता अंकुश काळे यांच्या संकल्पनेतून सादर केला. या मधुन समाज प्रबोधन करताना काळासोबत पुरुष्यां सारख्या महिलाही वेळे सोबत चालत आहेत.हे दाखवण्याचा प्रयत्न.
close