श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेच्या प्रदेश मीडीया कोऑर्डिनेटर पदी मंगलसिग ठोके यांची नियुक्ती..!!
शिर्डी । प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
मंगलसिंग राजपूत हे गेल्या काही वर्षांपासून रा.राजपुत करणी सेनेच्या विविध पदावर कार्यरत आहेत व त्यांनी प्रत्येक वेळी समाजासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी तत्पर हजर राहत सामाजिक कार्य करून दैनिक न्युज पेपर,U TUBE चॅनल च्या माध्यमातून पत्रकारीता करतात. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.
त्यांचे काम बघून करणी सेना अध्यक्ष मा. सुखदेव सिंह दादा गोगामेडी उपाध्यक्ष मा. योगेन्द्रजी कटार कोरकमेटी अध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील , आनदसिग ठोके, महेंद्र महाले ,नेपाळ राठोड , जीवनसंग सोलंकी , अभयसिंग राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र राज्य मीडीया कोऑर्डिनेटर या पदावर मा. मंगलसिंग ठोके राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली..
मंगल सिंग राजपूत यांना भावी वाटचालीसाठी कु.किरण जाधव- शिर्डी (केंद्रीय पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष) यांनी शुभेच्छा दिल्या.

