shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन...!!



लातूर जिल्हा प्रतिनिधी । रवि बिजलवाड :

ऑगसट ०५ / लातूर  : शहरशिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनचा संसर्ग झाला होता त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकर्ती बरी झाल्याने नुकतेच त्यांना घरी पाठवण्यात आले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोणाला हरवणारा योद्धसमजल्या जाणाऱ्या निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार , निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, तळागाळातील जनतेचे कैवारी ,राजकारणातील निष्कलंक हिरा अशी ओळख असलेले डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अनेक सामान्य माणसा देव आज हरवला आहे.
त्यांच्यावर निलंगा येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह न्युज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!!.
close