पाटण । प्रतिनिधी : महेश मस्कर
महाराष्ट्रातील डाॅक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी कोरोना पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची काळजी न करता महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. अशावेळी आपण त्यांचा योग्य सन्मान करणे तेवढेच महत्वाचे आहे,
म्हणुन केंद्रीय पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर राष्ट्रीय उपाध्यक्ष ,कमलेश गायकवाड , विनायक कांगणे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे यांच्या आदेशाने उंडाळे पोलीस स्टेशनच्या लेडी सिंघम दिपज्योती पृथ्वीराज पाटील यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

