shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घरगुती गॅस सिलिंडरचा भडका

औरंगाबाद / प्रतिनिधी : दत्ता जाधव 
औरंगाबाद - सूतगिरणी परिसरात लक्ष्मी नगर कॉलनीतील रहिवासी भाडेकरू संजय अधाने यांच्या घरातील सिलेंडर ने  सायंपाक चालू  असताना  पेट घेतला  अचानक घडलेली  घटनेचे गांभीर्य  लक्षात घेऊन आदाने परिवार घराबाहेर पळत सुटले व  आरडा ओरड ऐकून  कॉलनीत लोक जमा झाले व  अग्निशमन दलाला  फोन  लावून कळवले तोवर श्री धनराज घुगे यांनी  पेटता सिलेंडर टॉवेल ने विजवत घराबाहेर आणला. अग्निशमन दल कर्मचारी  यांनी घरातील आगीवर काबू केले तोपर्यंत घरातील वस्तू जलाल्याने अंदाजे 50000 रु चे  नुकसान  झाले. दोन मुलं ,पती, पत्नी यांचा  जीव वाचला,  मोठी जीवितहानी टलली.



सदरच्या घटनेची माहिती मिळताच जव्हारनगर पोलीस स्टेशनचे चे PI  श्री संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून परस्थिती ची  पाहणी  केली.
close