shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवनखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या ५% निधी साठी जिल्हा लातूर प्रहार जनशक्ती पक्ष्याचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांचे लातूर जिल्हा परिषद चे CO यांना निवेदन...!!

निधी न मिळाल्यास CO साहेबांना घेराव घालून आंदोलनाचा इशारा...

लातूर जिल्हा प्रतिनिधी । रवि बिजलवाड

जुलै ०७ / लातूर शहर
आज दि 7/ 8/ 2020 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष लातूर च्या वतीने मौजे, शिवनखेड तालुका चाकूर येथील दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5% निधी व घरकुल व शासनाची कुठलीही योजना त्यांच्या पर्यन्त न पोहचल्यामुळे दिव्यांग बांधवांना घेऊन लातूर चे c o साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले.
जर लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाले तर प्रहार च्या वतीने c o साहेब लातूर यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल , असे निवेदनात नमूद केले आहे.

त्या वेळी जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले जिल्हा सह सचिव आबासाहेब सगट व सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते. 


close