shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कलाकारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन करणयात आलेल्या लोकस्वराज्य फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन असोसिएशन ट्रेड यूनियन भारत पाटण तालुका कार्यकारणी जाहीर..!!


पाटण । प्रतिनिधी (महेश मस्कर):

कलाकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या, लोकस्वराज्य फिल्म ॲण्ड टेलिव्हीजन ट्रेड युनियन चे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजित शिवाजी खरे ,राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रशांत अशोकराव खानविलकर व राष्ट्रीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्ष श्री समीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

 तालूका  अध्यक्ष-  महेश दादासो मस्कर, तालूका कार्यध्यक्ष- रेश्मा दिपक साळुंखे, तालूका उपाध्यक्ष - 
ऐश्वर्या विलास नाईक,दिपक रघुनाथ मुळगावकर, तालूका सचिव -प्रिया संजय मोरे,  तालूका  उपसचिव - भावना शशिकात मोरे, रोहीत पांडुरंग एकावडे, तालूका तक्रार निवारण प्रमुख -नरेंद्र मोहन बोळावे,.तालूका  तक्रार निवारण उपप्रमुख- कृष्णात बाळु चव्हाण, अक्षय सुरेश जाधव, तालूका संपर्क प्रमुख -कृष्णा विष्णु पाटील ,तालुका उपसंपर्क प्रमुख- गणेश भरत पवार, गणेश किसन मस्कर, रोहन संजय येळवे त्याचबरोबर  पाटण तालुक्यातुन सकारात्मक प्रतिसाद नक्कीच भेटेल तसेच कलाकारांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपुर प्रयत्न करु असे पाटण तालुका अध्यक्ष महेश मस्कर तसेच त्यांच्या पदाधिकार्यांनी सांगितलेे.
close