shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवामोर्चाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात"सेवा सप्ताह" अंतर्गत विविध उपक्रम..!!

हिंगोली । प्रतिनीधी :(विश्वनाथ देशमुख)
दि.२०,हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आ.तान्हाजीराव मुटकुळे यांच्या आदेशानुसार व भाजपा युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मंडळ येथे सेवा सप्ताह अंतर्गत सेनगाव येथील  तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम करण्यात आली. 

या प्रसंगी उपस्थित हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे पाटील साहेब व युवा जिल्हा अध्यक्ष गणेशराव बांगर , युवा मोर्चा प्रभारी परभणी शिवाजीराव मुटकुळे साहेब , सुर्यभानजी ढेंगळे साहेब , दिनकरराव देशमुख साहेब माजी सभापती , आपासाहेब देशमुख,नारायणराव खेडकर साहेब,ओम कोटकर युवा नेते विठ्ठलराव घोगरे जिल्हा परिषद सदस्य , हिमतराव राठोड युवा जिल्हा संघटन सरचिटणीस,महेंद्र जैस्वाल जिल्हा उपाध्यक्ष , विजय डोकळे तालुका अध्यक्ष सेनगाव मंडळ , रामदास चव्हाण , अमोल तिडके शहराध्यक्ष , साहेबराव तिडके , विलास खाडे , अजय विटकरे , सतिशराव नायक ,  पद्माकर नायक सोशल मीडिया अध्यक्ष हिंगोली विधानसभा , गजाननराव सोनुने सोशल मीडिया,विजय धाकतोडे युवा तालुका सरचिटणीस , श्रीरंग राठोड सेनगाव तालुका सरचिटणीस  , निळकंठ मुंढे तालुकाध्यक्ष व्यापारी , संतोषराव खाडे नगरसेवक, डॉ गजानन पायघन  महेंद्र वाकळे , गोपाळ मुधळकर , राम बेंगाळ , पंकज  झुंगरे , मल्हारी सांगळे , संदीप कायंदे , विठ्ठल धाकतोडे , ज्ञानेश्वर जाधव , पांडुरंग गायकवाड , मारोती जाधव , बाबा दळवी युवा तालुका उपाध्यक्ष, बालु गोरे,प्रेमदास आडे,दीपक मगर,शामराव देशमुख,संतोष बुळे,महेश बुळे,गजानन डोंगर , अस्लमखा पठाण,मारोती आणा काळबांडे तसेचभाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close