मुळाडॅम फाटा -
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. एकनाथराव ढाकणे साहेब यांनी राहुरी अर्बन निधी संस्थेच्या मुळाडॅम फाटा शाखेला सदिच्छा भेट दिली.
त्या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करताना राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, ब्राम्हणी गावचे ग्राम सेवक माणिक घाडगे, वांबोरी गावचे ग्राम सेवक बाळासाहेब गागरे, खडांबे गावचे ग्राम सेवक रामदास कार्ले, सोनगावचे ग्राम सेवक वसंत थोरात, संचालक अमोल कल्हापुरे आदी उपस्थित होते.

