shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संवेदनशील, सतर्क, कार्यतत्पर लातुरचे आमदार अभिमन्यूजी पवार..!!


लातूर : आज लातूरचे आमदार अभिमन्यूजी पवार हे आपल्या सहकार्यासह जनसंपर्क साधुन परत येते वेळेस औसा रोड  येथे त्यांच्या समोर एका दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला..

 व त्यावरील असलेल्या पुरुष व स्त्री यांना जबर मार लागला हे सर्व पाहुन आमदार अभिमन्यूजी पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी रोडच्या बाजूस लावुन गंभीररीत्या जखमी झालेल्यांना तातडीने स्वतःच्या गाडीत घेऊन जात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.अशा या कार्यतत्पर आमदार पवार यांचे सर्व  स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
close