shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांना पत्रकार संघाकडून श्रद्धांजली अर्पण..!!

प्रतिनिधी औरंगाबाद @दत्ता जाधव  15 सप्टेंबर 

औरंगाबाद - मराठवाड़ा वृत्तपत्र  छायाचित्रकार संघटनेच्या वतीने आज स्वर्गवासी जेष्ट पत्रकार राहुल डोलारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  काल दिनांक १४/०८/२०२० रोजी  त्याचे  अकस्मित  निधन झाले. आज तापडीया नाट्य मंदिर  येथे मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या वतीने  श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. या वेळी मराठवाडा छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री. बाळु देशमुख , उपाध्यक्ष सावेश जाधव व सचिव शाम पलाये व सदश्य  यांच्या वतीने श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. 
या वेळी  , अतिश वानखेडे,माजेद खान, अमेर शेख, करण तिरपुडे, चेतन गाडे, जीवन पाटील, रवी खरात , मच्छिंद्र नागरे, यांची उपस्थिती  होती.
close