shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जाहिर निषेध, जाहिर निषेध....;कंगनास राणी लक्ष्मीबाई शी बरोबरी करणाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एरंडोल तालुका यांच्या तर्फे जाहिर निषेध..!!

जळगाव प्रतिनिधी 
श्री.प्रमोद चौधरी

एरंडोल- एरंडोल पोलीस स्टेशनला मनसेेच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेेदन यासाठी की,
राणी लक्ष्मीबाई सारख्या अजरामर  महान व्यक्ती की ज्यांनी इंग्रजांसोबत शेवटपर्यंत लढून स्वातंत्र्याची ज्योत पेटवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले व इतिहासात अजरामर झाल्यात, त्या कधीही इंग्रजा समोर नामोहरम होऊन शरण गेल्या नाहीत अशा महान राणी लक्ष्मीबाई सोबत तुलना करणारे तसेच पाकव्याप्त काश्मीर सारखे मुंबईला म्हणून 
हिणवणार्या व पोलीस प्रशासनाला बदनाम करणाऱ्या कंगना राणावत सारख्या व्यक्ती ची पाठराखण करणार्या
भाजपचे आमदार राम कदम यांचा देखील जाहीर निषेध...  



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री रावसाहेब कदम व मनसे चे जिल्हा सचिव अँड जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आणि एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल रविंद्र सोनार यांच्या नेतृत्वाखाली जाहिर निषेध करीत आहेत त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल रविंद्र सोनार, शहराध्यक्ष अध्यक्ष गोकुळ वाल्डे,  अँड वसंत पवार ,महाराष्ट्र सैनिक विभाग अध्यक्ष गणेश जाधव, मनसेचे उपविभाग अध्यक्ष इंद्रनील पाटील,वासुदेव पाटील, तालुका सचिव सुभाष पाटील 
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक हजर होते..
close