महाराष्ट्र पञकार संघ विलास कोळेकर राज्य अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष नरेन्द्र येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती केली..
लोहा प्रतिनिधी
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर व नांदेड जिल्हाध्यक्ष नरेंद्रराव येरावार यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी संतोष चेऊलवार यांची निवड केली.नांदेड जिल्हयातील लोहा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष- श्री संतोष चेऊलवार
उपाध्यक्ष-शिवराज पवार
सहसचीव- श्री दत्ता कुरवाडे
कोषाध्यक्ष- श्री गोविंद पवार
कायदेविषयक सल्लागार - Ad.अरविंद मोटरवार
सहकोषाध्यक्ष -श्री पांडूरंग रहाटकर

