औरंगाबाद । प्रतिनिधी :दत्ता जाधव
आज दि 25 सप्टेंबर रोजी."ढोल बजाव, सरकार जगावं" चा नारा दिला.
सकाळ 10 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतल्या जवळ ( हनुमान मन्दिर सावळदबारा ).
येथे धनगर समाजाला St आरक्षण मिलावे यासाठि आंदोलन करन्यात आले .
या ठिकानी सावळदबारा गावातील व टिटवी येथील धनगर समाज बांधव उपस्तित होते..
यामधे मा. सरपंच इश्वर कोळपे मा. सरपंच किसन सुर्यवंशि.दिपक बुढाळ.किसन चोरमले.शिवाजी मानकर. रामचन्द्र चिमनकर.हरिभाउ भाम्बेरे.धनगर समाज संघर्ष समिती तालुका अध्यक्ष गजानन सपकाळ ईश्वर सपकाळ . गजानन नरोटे.सुनिल चोरमले. आम्बादास सुर्यवन्शी.मनोज बुढाळ.दिपक गावडे .समाज बांधव उपस्तित होते...

