shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

औरंगाबाद जिल्हा लोक कलावंत समिती ची विविध मागणी साठी बैठक..!!

औरंगाबाद । प्रतिनिधी: दत्ता जाधव  
औरंगाबाद जिल्हा लोक कलावंत समिती यांची बैठक पार पडली या बैठिकेत विविध मागण्या सह सरकार ने संस्कृती कार्यक्रमास परवानगी द्यावी तसेच 10,000/- रुपये अर्थसहाय्य मिळावे, ज़ेस्ट कलवंताना रखडलेले मानधन त्वरित ध्यावे, स्थानिक स्वराज्य संस्थानी आपापल्या भागातील कलवंताची जबाबदारी उचलवी, मानधन निवड समितिवार, नाटक, संगीत, लोककला तददन्य कलवंताचीच नेंमनुक करावी, समाधनकारक उपाययोजना त्वरित न केल्यास दि.  5-10-2020 रोजी धरने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. 
या  बैठकीस  शाहीर, शिवशाहीर, कवी, गायक, वादक 
उपस्थित होते.

close