वांबोरी। प्रतिनिधी:
सध्या जगभरात आणि भारतात ही मोठ्या प्रमाणात कोव्हीड १९ (कोरोना) या आजाराने खूप सारे रुग्ण प्रभावीत झालेले आहेत. त्यामुळे इतर आजांरानी ग्रासलेल्या रुग्नांना रक्ताचा पुरवठा कमी होत आहे.
त्यामुळे आपण त्या रुग्नांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून रक्तदान करून त्यांचा जीव वाचवू शकतो. म्हणूनच पुढे या रक्तदान करा. आपण ही या लढाईत योद्धा बनून देशाला मजबूत करु या....
जान है.... !🩸
तो जहाँ है....!!🩸
सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) ठेऊन, तसेच मास्क लाऊन आणि प्रशासनाचे सर्व नियम पाळुन रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. तरी परिसरातील सर्व रक्तदात्यांना नम्र विनंती आहे की, रक्तदानासाठी उपस्थीत रहावे...
👉 वेळ, वार व दिनांक: 🩸
शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२० रोजी
वेळ सायंकाळी ४ ते ९ पर्यंत
👉 ठिकाण: 🩸
माहेश्वरी मंगलकार्यालय,
सेंट्रल बँके जवळ, वांबोरी,
ता. राहुरी, अहमदनगर.
🩸 आयोजक 🩸
श्री. जितेंद्र रतनलाल झंवर (राहूल मेडीकल)
९४२२२३८८८४
सौ. अचला जितेंद्र झंवर
९४२०६३९५८४

