shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाचा आदर्श... इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी केले बेडसिटांचे वाटप..!!


इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघातर्फे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांकरिता बेडसिटांचे वाटप अध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
   

इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत आज रोजी त्याचे वाटप  करण्यात आले असून भविष्यात इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांसाठी ज्या काही गोष्टींची कमतरता आहे त्या तात्काळ श्रमिक पत्रकार संघाच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येतील असा विश्वास पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांनी दिला. 

यावेळी डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाँ.सुहास शेळके,अमोल पाटोळे व सर्व आरोग्य सेविका,तालुकाध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे,सल्लागार राहुल ढवळे,जावेद मुलाणी, संघटक शिवाजी पवार,प्रसिद्धी प्रमुख विजय शिंदे,सदस्य इम्तिहाज मुलाणी, आबासाहेब उगलमोगले, समिर सय्यद,सिध्दार्थ मखरे,गणेश कांबळे, अहमद शेख आदी उपस्थित होते
close