shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संजय भोसले यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते केक कापून अभूतपूर्व अभिष्टचिंतन दिवस साजरा..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)

निमगाव केतकी दि. 5 ऑक्टोबर 2020 रोजी आज केतकेश्वर मंगल कार्यालय  निमगाव केतकी येथे मा श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब मा सहकार व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पोंधवडी गावचे माजी  उपसरपंच संजय भाऊ भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित ज्ञानदिप इंग्लिश मिडीयम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष यमगर सर शिव छावा मावळा संघटनेचे कार्य अध्यक्ष संतोष गायकवाड पत्रकार कैलास पवार  माथाडी चे अध्यक्ष बाळासाहेब ननवरे भावी सरपंच भागवत शेंद्रे  तरंवाडीचे भावी सरपंच पोपटराव कचरे व तालुक्यातील ज्येष्ठ सर्व पत्रकार बंधु यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

close