shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस स्मृतिदिन समारंभ संपन्न..!!

अलिबाग । राजेश  बाष्टे :  
प्रतिनिधी :- रायगड पोलिस कवायत मैदान अलिबाग येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ संपन्न झाला. कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या  पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

शहीद पोलिसांना जिल्हाधिकारी निधी चाैधरी, पोलीस अधीक्षक अशाेक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण  केली.
close