shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पंचायत समिती सभापती पदी स्वातीताई बापूराव शेंडे यांचे निवड...!!

इंदापूर: २०/१०/२०२०
(ता. इंदापूर जि.पुणे)इंदापूर तालुक्यात पंचायत समिती इंदापूर पुष्पाताई रेड के यांनी नियोजित कालावधी संपल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर स्वातीताई शेंडे यांची आज बहुमतांनी निवड करण्यात आली या वेळीं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या घरी पद गेले याचा मला अभिमान वाटतो आज निवड होताना ८-५अशी निवड झाली आहे.

 
असे ते म्हणाले हा कार्यक्रम लोकनेते शंकरराव पाटील सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे झाला सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी सभापती पुष्पा ताई रेडके यांनी कोरोनाविषाणू जन्य परिस्थितीत आपले काम वेगवेगळ्या पद्धतीने केले  त्याल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक  केले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे व इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते
close