श्रीरामपूर :- श्रीरामपूर तालूका मुख्याध्यापक संघाची सभा आज मंगळवार दिनांक 20/10/2020 रोजी क जे सोमैय्या हायस्कूल श्रीरामपूर येथे तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न होऊन पुढील तीन वर्षासाठी नुतन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली.
अध्यक्ष: जाकिर सय्यद सर
सचिव : सुनील म्हसे सर
कार्याध्यक्ष : जयकर मगर
उपाध्यक्ष ::राजकुमार तांबे सर
दिलीप नाईक सर
सहसचिव : श्रीमती जयश्री उंडे मॅडम
खजिनदार : लहानु लबडे सर
हिशोब तपासणीस : रविंद्र औताडे सर
कार्यकारिणी सदस्य :
सोपानराव मगर सर
शिंदे आर डी सर
श्रीमती सुमती औताडे मॅडम
श्रीमती भावना ढोरे मॅडम
संजय शेळके सर
दत्तात्रय पाचपिंड सर
जिल्हा प्रतिनिधी
दत्तात्रय कांबळे सर
सदर निवडी साठी मावळते अध्यक्ष विलास शिंदे सर मावळते सचिव विश्वनाथ आवटी सर यांनी नियोजन करून चांगल्या प्रकारे सर्वसमावेशक कार्यकारिणी ची निवड केली

