श्रीरामपूर । प्रतिनिधी :
देशाची मिडिया संसदीय लोकशाही पद्धतीला बळकट करण्या बरोबर देशातील गरीबी, बेरोजगारी, शासकीय -प्रशासकीय पिळवणूक थांबवून राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रश्नावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे विर गती प्राप्त झालेल्या शहिदांना आपला आदर्श मानून सशक्त मीडिया समृद्ध भारत व भ्रष्टाचार मुक्त भारत तसेच संविधानिक नितीचा अनुकरण करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या प्रश्नावर संघटित झालेल्या राष्ट्रीय अध्यक्ष बिंदू सारजी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेंद्र जी वाघ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या भारतीय मिडीया फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी साप्ताहिक राजनीति समाचार चे संपादक व महाराष्ट्र लघु उत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांची निवड करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल बाबतचे पत्र प्रदेश अध्यक्ष मा. योगेंद्र जी वाघ यांनी प्रदान केले. शेख बरकत अली यांचे क्षेत्रातील उत्कृष्ट वृत्तपत्र क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी तसेच सामाजिक चळवळीतील कामाचा आढावा घेऊन मीडिया फाउंडेशन वर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल अँड.हाजी मन्सूर भाई जागीरदार, अँड. ए.जी. दारूवाला,अँड. डी.के. जगधने,अँड. शफिक शेख,अँड. वाय.के.शेख,अँड. रौफ शेख,अँड. आरिफ शेख,
अँड. मजहर जहागीरदार, पञकार शौकत भाई शेख, शिर्डीे एक्सप्रेस चे संपादक जेठे, डॉ. मुकुंद,डॉ. असणे,डॉ. रवींद्र पांडे, डॉ. तोफिक शेख,डॉ. मुस्ताक निजामी, अभय कुमार बाफना, पत्रकार असलम बिंसाद,पत्रकार देविदास देसाई, चंद्रकांत झुरंगे, अशोकराव अभंग, राज मोहम्मद शेख, साईनाथ बनकर, सुभाष राव गायकवाड, रफिक शेख, सय्यद निसार भाई, फकीर मोहम्मद शेख, उस्मान के.शेख, वाहब खान, विलासराव पठारे, मुदस्सर पटेल, मन्सूर भाई पठाण, सुखदेव केदारे, सूर्यकांत गोसावी, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अन्वर पठाण तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.

