इंदापूरः
अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीचे इंदापुर तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे व प्रशिध्द व्यापारी, यशस्वी उद्योजक
ह.भ.प. प्रदीप आण्णा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, विजयादशमीच्या औचित्य साधून यावेळी एकमेकांना सोने वाटप करण्यात आले, यावेळी महाराज बश्वेश्वरनाथ योगी, अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष काकासाहेब मांढरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर ,प्रशिध्दीप्रमुख दिपकराव खिलारे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, आधार न्युज चे जितेंद्र जाधव, बंडू वेदपैठक,शिर्डी एक्सप्रेस न्युज चे तात्याराम पवार, उपस्थित होते,

