shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक दुधे रायगड चे नवे पोलीस अधीक्षक ...; अनिल पारस्कर यांची बदली..!!

अलिबाग । राजेश बाष्टे : 
रायगड  :-रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रायगड चे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या गृह विभागाकडून आज दिनांक 7 ऑक्टोंबर भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत या आदेशानुसार रायगड चे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी रायगडचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
close