shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गंगाराम पाचरणे यांचे निधन..!!

अहमदनगर, दि. 14 - राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील गंगाराम सहादू पाचरणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 




मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गत काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात ते चालक पदावर होते. अनेक वर्षे त्यांनी सेवा केली. त्याबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला होता. गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
close