shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ गजानन पायघन यांची कोव्हीड १९ आयुष मेडिकल आफिसर पदी नियुक्ती..!!



सेनगाव। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०१,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील सरस्वती हाॅस्पिटल चे संचालक डॉ गजानन पायघन यांची नुकतीच ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड १९ आयुष मेडिकल आफिसर पदी नियुक्ती करण्यात आली आहे
येथील सरस्वती हाॅस्पिटल चे संचालक डॉ गजानन कृष्णाजी पायघन यांनी कोरोणा महामारी काळात विविध गरजु रुग्णांना चोवीस तास वैद्यकीय सुविधा पुरविल्या मुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला होता.याची दखल प्रशासनाने घेत डॉ गजानन पायघन यांची जिल्हाधिकारी यांनी सेनगाव येथील
ग्रामीण रुग्णालय कोव्हीड १९ आयुष मेडिकल ऑफिसर पदी नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांचा निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

close