औरंगाबाद:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीदीनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देऊन विनम्र अभिवादन करताना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,राष्ट्रवादी नेते राजु पवार, NCP जिल्हाअध्यक्ष शिक्षक संघटना प्रदिप विखे सर, उपशहरप्रमुख संतोष खेंडके,नगरसेविका मिनाताई, लिलाताई डुकळे, विभागप्रमुख अजय गटाने, रामदास गायके, बापु कवळे, सचिन जेजुरकर,उपविभागप्रमुख शिवाजी ठेंगडे, शाखाप्रमुख दिलीप झगरे,उपशाखाप्रमुख हनुमान चव्हाण , सिध्दार्थ वडमारे, लक्ष्मण बताडे, डोक पाटिल, प्रकाश जाधव, अजय हामदे,गोपाल करडिले,धिरज फेटेवाले ,धोञे बाबा इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख जगन्नाथ डुकळे, भारतनगर ,वार्ड सभांजीनगर याांनी केले होते.

