shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सत्यमेव जयते..!!



🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. 

🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा.., आवाजाची उंची नाही.
कारण..शांत पडणाऱ्या
 पावसामुळे शेती  पिकते, अतिवृष्टीमुळे नाही...
🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."
🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 
🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि 
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.
🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 

😊म्हणून नेहमी आनंदी राहा​..

 खास लोकांसाठी, खास माहीती..

​👌जगातील सर्वात सुंदर  आपलं जिवन (आयुष्य )आहे 

​"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...​
"कौतुक हे स्मशानातच होतं"
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा !

"जगी सर्व सुखी असा कोण आहे"
"विचारी मना तूच शोधुनी पाहे"
 अंतरमनात💓कितीही संघर्ष असला तरी,
चेहर्यावर हास्य😊दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय..!!
close