shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतीदीना निम्मित पिंपरी युवासेनेकडून रक्तदान शिबीर..!!


पिंपरी चिंचवड:-हिंदुह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी पिंपरी युवासेनेच्या वतीनेरक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सुमारे 58 रक्तदात्यानि या शिबिरात रक्तदान केले.

यावेळी उपविभागप्रमुख एकनाथ हाके, आशीर्वाद महिलाच्या शीलामामी जाधव, मैत्री ग्रुप चे रवीभाऊ कांबळे, पोलीस कर्मचारी प्रदीप खरात,प्रमोद गायकवाड, सुमेध गायकवाड, राहुल जाधव, संजय गरुड, सूरज शिंगोटे, नंदूशेट कांची, महेश बोधले, दीपक साळवे, अजय ठोंबरे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.
close