shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!



श्रीरामपूर (प्रतिनिधी)- 
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या स्मृतीदिनानिमित्त राजभरात त्यांना आदरांजली समर्पित करण्यात येत असून श्रीरामपूर शहरातही विविध ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करुन त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

येथील वैष्णवी माता पतसंस्थेमध्ये त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना शिर्डी लोकसभेचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना नेते अशोक थोरे,अरुण पाटील, कामगार नेते नागेशभाई सावंत, मराठा स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले. वैष्णवी माता पतसंस्थेचे संचालक मनसुखलाल चोरडिया, सुनिल गिरमे,बांधकाम व्यावसायिक उत्तम कल्याणकर श्रीकांत जगधने आदी मान्यवर उपस्थित होते.
close