shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नानाभाऊ लिंबाजी ऊगलमुगले यांचे केज येथे निधन..!!


केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :- 


निवृत्त पोलिस कॉनिस्टेबल नानाभाऊ लिंबाजी ऊगलमुगले ( ७० ) यांना घरातच लागलेल्या मारामुळे मागील तीन महिन्यापासून दवाखान्यातच होते लातुर व पुणे आजारीच होते शुक्रवारी पुण्याहून केज ला आणले होते सोमवारी सकाळी ७ वा प्राणज्योत मालवली . केज , यु वडगाव ,धारुर येथे पोलिस म्हणून काम करताना प्रत्येकाला हसुन खेळून बोलत सगळ्यात मिसळून राहाण्या मुळे त्यांना प्रत्येक ठिकाणच्या व्यक्ती ओळखत होते त्यांच्या जाण्याने सर्वानी दुःख व्यक्त केले . त्यांच्या पश्च्यात पत्नी , मुलगा , दोन मुली , नातवंडे असा परीवार आहे. निव्रत्त काॅनिस्टेबल नाना भाऊ उगलमोगले यांचा अंत्यसंस्कार नारेवाडी येथे करण्यात आला.          केज शहरात शिक्षक काॅलनी या उच्च शिक्षित भागात त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.
close