shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर तालुक्यात शनिवारी १८ जण करोनाबाधित आढळून आले आहेत..!!


संगमनेर । प्रतिनिधी (ऋषीकेश जगताप):

संगमनेर तालुक्यातील प्राप्त अहवालानुसार घारगाव येथे ६० वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, ४ वर्षीय मुलगी, ६ वर्षीय मुलगा, कौठ कमळेश्वर येथे ५५ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ५० वर्षीय महिला, सुकेवाडी येथे ६७ वर्षीय पुरुष,पिंपळगाव देपा येथे ६६ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय मुलगी, राहणेमळा गुंजाळवाडी येथे ४८ वर्षीय पुरुष, अकोले रोड संगमनेर २५ वर्षीय पुरुष, जनतानगर संगमनेर येथे ६३ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ५० वर्षीय पुरुष, पिंपरी लौकी येथे ५५ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ५१ वर्षीय महिला, मांडवे खुर्द येथे ४१ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ६९ वर्षीय पुरुष, निमोन येथे २८ वर्षीय महिला असे १८ जण बाधित आढळून आले आहेत.

तर संगमनेर शहरात आत्तापर्यंत ५९२४ कोरोना पॉझिटिव्ह 
रुग्ण आढळून आले आहे.
close