shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काँग्रेस पक्षाला स्वतःच्या धोरणांचा विसर पडला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका...!!


संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
राधाकृष्ण विखे पाटील यांची संगमनेर मध्ये काँग्रेसवर जोरदार टीका...! 
विखे-पाटील हे संगमनेरचे शासकीय विश्राम गृह येथे पत्रकारांशी वार्तालाप केली. तेव्हा पत्रकारांशी वार्तालाप करतांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी तेव्हा केली काँग्रेसवर जोरदार टीका शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कायदे अमलात आणले. त्याचा विरोध करतांनी काँग्रेसला स्वतःच्या धोरणांचा विसर पडला आहे.
मात्र कॉंग्रेस पक्षाकडून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून
शेतकऱ्यांना भटकवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मध्ये पत्रकारांशी वार्तालाप करतानी त्यांनी ही टीका करून त्यांनी काँग्रेस पक्षाला आपले धोरण काय आहे. काँग्रेस पक्ष विसरला आहे .
याची जाणीव करून देत त्यांनी ही टीका केली.
close