पिंपरी चिंचवड:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिना निमित्त मैत्री ग्रुप व पिंपरी युवा सेने तर्फे अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळेस पिंपरी विभागसंघटक निलेश हाके मैत्री ग्रुप चे रवी कांबळे, अक्षय गायकवाड, जन्नत सय्यद, दीपक साळवे, शैलेश तोरणे, अजय खंडागळे, सनी खंडागळे , सतीश जाधव, कुणाल काबळे , सिध्दारर्थ पगारे, बुद्धीसागर गायकवाड, नितीन कांबळे , प्रदीप बनसोडे,रोहित गोरे, शंकर शेंडगे उपस्थित होते.

