पुणे:-रमाबाई आंबेडकर रोड ( ताडीवाला रोड) येथे ख्रिश्चन महासंघ पुणे शहर व पदाधिकारी यांचे वतीने पुणे शहर अध्यक्ष ॲन्थोनी वाकडे यांच्या हस्ते मा. विजय गुजर सर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी मा.विठ्ठल दादा गायकवाड (अध्यक्ष - सांस्कृतिक विभाग ) मा.मेहबूब भाऊ नदाफ (युवा नेते) मा. किशोर वाघेला (अध्यक्ष - महात्मा फुले प्रतिष्ठान) मा.संतोष शेलार, मा.अभिमन्यु सुर्यवंशी सर

