shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनच्या वतीने काढण्यात आलेल्या वार्षिक कॅलेंडरचे करण्यात आले प्रकाशन..!!

वडाळा महादेव : आज राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनच्या वतीने काढण्यात आलेल्या वार्षिक कॅलेंडरचे  एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी भालेराव सर,वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव तथा "शिर्डी एक्सप्रेस" चे संपादक रमेश जेठे सर,मा.सरपंच किशोर जेठे यांच्या शुभास्ते व राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे संस्थापक अध्यक्ष रफीक भैया शेख यांच्या उपस्थितीत वडाळा महादेव येथे प्रकाशन करण्यात आले.

मा.सरपंच किशोर जेठे,शिवाजी भालेराव सर,रमेश जेठे सर, संस्थापक अध्यक्ष रफीक भैया शेख आदी. 


यावेळी भालेराव सर, रमेश जेठे सर व माजी सरपंच किशोर जेठे यांनी राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनच्या टीमचे अविरतपणे चाललेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
close