shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बालाजी सुरनर यांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक..!



संजय माकणे( चाकुर तालुका  प्रतिनिधी):
सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय झरी बु।। येथील मराठी विषयाचे प्रा.वैजनाथ सुरनर यांचे चिरंजीव डॉ.बालाजी सुरनर हे BDS अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या "प्रबोधन" निवास स्थानी  संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ यांनी डॉ.बालाजी सुरनर यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे ता.अध्यक्ष प्रा..दयानंद झांबरे , सचिव पत्रकार मधुकर कांबळे सर, जिल्हा उपाध्यक्ष शेख आलीमसर ,कांबळे सर. मद्देसाहेब, उपस्थित होते.
close