shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निवृत्त क्लार्क श्यामसुंदर गोविंद पाटील यांनी पी.एन.पी. माध्यमिक शाळा काकलघर येथे केले फॅन चे वाटप..!!



मुरूड । प्रतिनिधी(विकास मेहेतर) :

मुरूड तालुक्यातील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटिची माध्यमिक शाळा काकलघर येथे शैक्षणिक वर्ष 2020/2021 करीता ताराबंदर येथील कोर्लई शाळेचे निवृत्त क्लार्क मा.श्यामसुंदर गोविंद पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा मुलगा कु.पियास श्यामसुंदर पाटील इयत्ता नववी याच्या हस्ते शाळेस फॅन चे वाटप करण्यात आले . 

त्यांच्या या सामाजिक कार्यबद्दल शाळेच्या मुख्यध्यपिका सौ. वंदना वसंत मेहेतर तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विदयार्थी यांनी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त केले.
close