राहुरी - दि. ६ डिसेंबर २०२०
राहुरी नगरपालिकेचे नूतन उपनगराध्यक्ष पदी निवड झाले बद्दल सूर्यकांत भुजाडी पाटील यांचे गोल्डन ग्रुप, राहुरी च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन हार्दिक अभिनंदन केले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, रावसाहेब तनपुरे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मच्छिन्द्र गुलदगड, रा.स.प. जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बाचकर, संजय इघे, दिलीप गागरे, युसूफभाई देशमुख, दादासाहेब शिरसाठ, राजेंद्र पवार, शरद पाचारने, सतीश फुलसौंदर, खर्डे सर आदी उपस्थित होते.

