shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज अहमदनगरहुन राहुरीकडे जात असताना औरंगाबाद रोडवर एका दुचाकीचा अपघात झाला...!!

नगर -प्रतिनिधी:- (शिवा म्हस्के)
यावेळी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी जखमी तरुणाची विचारपूस करत त्याला धीर दिला, सुदैवाने त्यास जास्त इजा झाली नव्हती.

यावेळी सदर घटना ही दुरुस्तीदरम्यान पोखर्डी रस्त्यालगत टाकलेल्या गतिरोधकामुळे घडली. त्यावर चिन्हांकन केले नसल्यामुळे काही दिवसापासून सतत अपघात घडत आहेत

हे समजताच प्राजक्तदादांनी तात्काळ  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  अधिकाऱ्यांस तेथे तातडीने चिन्हांकित फलक लावण्याच्या सूचना केल्या.
close