shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी युवासेनेतर्फे हुतात्मा भाई कोतवाल ह्यांच्या जयंतीनिमित अभिवादन..!


पिंपरी चिंचवड:-भारताचे स्वातंत्र्यवीर हुतात्मा भाई कोतवाल ह्यांच्या जयंतीनिम्मित फुगेवाडी येथे भाई कोतवाल ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


ह्यावेळेस नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, पिंपरी विभागसंघटक निलेश हाके, जॉय तेलगू, सुरज शिंगोटे, बुद्धीसागर गायकवाड, मोसीन शेख उपस्थित होते.
close