पुणे:-कार्यक्षम नगरसेविका सौ. चांदबी हाजी नदाफ यांच्या अथक प्रयत्नातून प्राव्हेट रोड व ताडीवाला रोड परिसरातील नागरिकांसाठी मार्ग क्र. P-2 पुणे स्टेशन ते ताडीवाला रोड ते पुणे स्टेशन ( वर्तुळाकार ) बससेवेचे उद्घाटन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा. झेड. बी. जगताप यांचा हस्ते पार पडले.
या वेळी झेड. बी जगताप, हाजीभाई नदाफ, सीताराम माने, सौ चांदबी हाजी नदाफ (नगरसेविका ), लताताई राजगुरू ( नगरसेविका ), सुजित अप्पा यादव ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनु. जाती विभाग ), राहुल तायडे, अभिमन्यू सुर्यवंशी (अध्यक्ष - R.P.I.(I) क्रिडा विभाग - महा. राज्य.) जनार्दन जगताप, प्रकाश साळवे,प्रा मयूर गायकवाड, विनोद उबाळे, संतोष गायकवाड,सौ.मिराताई शिंदे,किशोर वाघेला, वळाप्पा भिंगारे, शाम भाऊ गायकवाड, उत्तम कांबळे,निलेश गायकवाड, निलेश(बाबा) शिरोळे, अनिल घटवळ, देवप्पा सोनार, आन्थोनी वाकडे, शाम गायकवाड, सुनील भोईटे, दस्तगिर नदाफ, शौकत नदाफ,संदीप कांबळे, बाबू भंडारी, संतोष हंगरगी, दशरथ शेट्टी, उत्तम बनसोडे,संजय शिंदे,आदी उपस्थित होते या वेळी वर्तुळाकार बस सेवेच्या प्रवासाचा सर्वांनी आनंद घेतला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आमचे सहकारी मित्र मेहबूब नदाफ यांनी केले होते.

