पिंपरी चिंचवड:-शिवसेना सांगवी विभाग यांच्यातर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कार चे आयोजन थेरगाव खासदार श्रीरंग बारणे यांचे कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
संसदरत्न खासदार मा.आप्पा बारणे यांच्या हस्ते आरोग्य पोलीस क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा प्रमुख मा.गजाननभाऊ चिंचवडे विजयराज साने (उपशहर प्रमुख) व चेतनदादा शिंदे (विभाग प्रमुख ) स्वरूपा खापेकर (उपजिल्हा संघटिका), सिंकदर पोंगडे(जेष्ठ नेते), मंगला भोकरे उपशहर संघटिकाम.आघाडी), अमित सुवासे ( विभाग प्रमुख), अमित खरात (उपविभाग प्रमुख), प्रकाशराव घोरपडे(उपविभाग प्रमुख) तसेच मा. चेतन ढोरे-पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना सांगवी विभाग प्रमुख चेतन दादा शिंदे यांनी केले होते पुरस्कारार्थी मान्यवर खालील प्रमाणे
*1) सुधीर गडलिंग उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार (कराटे)
*2) अनिल लोखंडे गुणवंत शिक्षक पुरस्कार
*3) भारती परदेशी शैक्षणिक क्षेत्रात जीवनगौरव पुरस्कार*
*4) प्रीती माने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट संघटक पुरस्कार
*5) कविता अल्हाट क्रीडा रत्न पुरस्कार (कबड्डी)
*6) गणेश कांबळे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
7) सुधा खोले उत्कृष्ट क्रीडा रत्न पुरस्कार (कबड्डी)
8) डॉ. जयश्री घेगडे उत्कृष्ट दंत चिकित्सक पुरस्कार
9) प्रिती परदेशी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट संघटक पुरस्कार
10) गणेश सिन्हा जीवन गौरव पुरस्कार (कराटे)
11) डॉ. रमेश सोनवणे (MD) आरोग्य विभाग गुणगौरव पुरस्कार
12) ह.भ.प बाळासाहेब शितोळे धार्मिक गुणगौरव पुरस्कार
13) कृष्णकांत ढाणे आदर्श शिक्षक पुरस्कार
14) नंदकिशोर गोरे उत्कृष्ट वादक गुणगौरव पुरस्कार
15) रंगनाथ उंडे पोलीस क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार
16) विजया आंबेडकर आरोग्य विभाग गुणगौरव पुरस्कार
17) विद्या भागवत उद्योजक क्षेत्रात गुणगौरव पुरस्कार
18) आदेश ढोरे उत्कृष्ट शरीरसौष्ठवकर्ता पुरस्कार

